वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 155. चांगदेव महाराज समाधी

चवदाशे वर्षे शरीर के

🙏 4. संत नामदेव · ABH-081687 · अभंग क्र. ११५३

1153.
चवदाशे वर्षे शरीर केले जतन | नाही अज्ञानपण गेले माझे ॥१॥
अहंकारे माझे बुडविले घर | जालो सेवा थोर स्वामीसंगे ॥२॥
तापत्रयी तापलो महाअगी जळालो | अविवेकी जालो मंदमती ॥३॥
काय माझा देह वायांविण व्यर्थ | आलो शरणागत पांडुरंगा ॥४॥
अभिमाने आलो श्रीआळंकापुरी | अज्ञान केले दुरी मुक्ताईने ॥५॥
नामा म्हणे योग दुःखाचे शरीर | काय याचा घोर करूनिया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग