वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 155. चांगदेव महाराज समाधी

गोदातीरी उत्सव करिती

🙏 4. संत नामदेव · ABH-081680 · अभंग क्र. ११५२

1152.
गोदातीरी उत्सव करिती जगजेठी | चांगदेवासाठी समारंभ ॥१॥
निवृत्ति मुक्ताबाई संगे पंढंरिनाथ | आले मंडपांत समुदायेसी ॥२॥
निवृत्ति पांडुरंग बैसले निवाडे | चांगदेव पुढे उभे हेले ॥३॥
जोडियेले कर चांगदेवे पुढती | करिती विनंति वोसंडोनी ॥४॥
नामा म्हणे देवा उठिले अंतःकरण | नाही देहभान चांगयासी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग