वाचा गुणी लांचावली ।
695.
वाचा गुणी लांचावली ।
मति विस्तारे फांकली ॥१॥
ऐशी केली तुम्ही दया ।
कृपाळूवा पंढरीराया ॥२॥
सर्वकाळ ध्यानी मनी ।
रुप राहिले चिंतनी ॥३॥
निळा म्हणे भूक तहान ।
गेली ठायीचि हरपोन ॥४॥
695.
वाचा गुणी लांचावली ।
मति विस्तारे फांकली ॥१॥
ऐशी केली तुम्ही दया ।
कृपाळूवा पंढरीराया ॥२॥
सर्वकाळ ध्यानी मनी ।
रुप राहिले चिंतनी ॥३॥
निळा म्हणे भूक तहान ।
गेली ठायीचि हरपोन ॥४॥