वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

मूळ नाशासी कारण । कन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087866 · अभंग क्र. ३२१६

3216.
मूळ नाशासी कारण । कनक आणि स्त्री जाण ॥१॥
जो न गुंते येथे सर्वथा । त्याचा परमार्थ पुरता ॥२॥
जया सुख इच्छा आहे । तेणे एकान्तासी रहावे ॥३॥
दृष्टी नाणी मनुष्यासी । तोचि परमार्थासी राशी ॥४॥
एका जनार्दनी धन्य । त्याचा परमर्था पावन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग