वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

अविश्वासा घरी । विकल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087859 · अभंग क्र. ३२१५

3215.
अविश्वासा घरी । विकल्प नांदे निरंतरी ॥१॥
भरला अंगी अविश्वास । परमार्थ तेथे सदा भुस ॥२॥
सकळ दोषांचा राजा । अविश्वास तो सहजा ॥३॥
अविश्वास धरिता पोटी । एका जनार्दनी नाही भेटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग