वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

आगमी निगमीं पाहता तो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084487 · अभंग क्र. ६३६

636.
आगमी निगमीं पाहता तो सुगमीं । वेदादिकां दुर्लभ आम्हा तो सुगमीं ॥१॥
नवचे वाचे बोल बोला तो वेगळा । व्यापुनी ब्रह्मांडी आहे तो उगला ॥२॥
सार मथिल कोढोनि चैत्यन्य गाभा । पाहता दिसे त्याची अनुपभ्य शोभा ॥३॥
सांकडे नव्हे भेटी जाता लवलाहे । उभारुनि बाह्मा आलिंगी लाहे ॥४॥
एका जनार्दनी सर्व सारांचे सार । उभा विटेवरे परब्रह्मा निर्धार ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग