कैसे चरण गोमटे । देख
635.
कैसे चरण गोमटे । देखिले विटे पंढरीये ॥१॥
पाहतांचि वेधले मन । जाहलें समाधान जीवाशीवां ॥२॥
विश्रांतीचे विश्रांतिघर । आगम निगमांचे माहेर ॥३॥
म्हणे एका जनार्दनी । काया कुर्वडी करुनी ॥४॥