वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 201. संसारीकांस उपदेश

परब्रह्मींची गोडी ने

🙏 4. संत नामदेव · ABH-082015 · अभंग क्र. १९६०

1960.
परब्रह्मींची गोडी नेणती ती बापुडी | संसारसाकडी विषयभरित ॥१॥
तूते चुकलीरे जगजीवनरक्षा | अनुभवाविण लक्षा न येचि रे कोणा ॥२॥
जवळी असतांचि क्षीर नव्हेसि वरपडा | रुधिर सेविता गोचिडा जन्म गेला ॥३॥
दर्दुरा कमळिणी एके ठायी बिढार | वास तो मधुकर घेऊनि गेला ॥४॥
मधुमक्षिया मोहोळ रचिता रात्रंदिवस | भाग्यवंत रस घेवोनि गेला ॥५॥
शेळीस घातली उसांची | वैरणी घेऊ नेणे धणी त्या रसाची ॥६॥
नामा म्हणे ऐसी चुकली बापुडी | अमृत सेविता फुडी चवी नेणे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग