वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 201. संसारीकांस उपदेश

मिथ्या मायाजळ मृगजळ

🙏 4. संत नामदेव · ABH-082007 · अभंग क्र. १९६१

1961.
मिथ्या मायाजळ मृगजळ बाधा | लागलासे धंदा संसारिया ॥१॥
आलेंरे आलेंरे हाकित टाकित | मूढा गिवसित काळनकी ॥२॥
बंधनापासूनि बांधलासे पायी | बुडतो मी डोही निर्जळा ये ॥३॥
कोण भरंवसा धरिलासे जिबी | बळिया सोडवी कदा काळी ॥४॥
पुत्र कलत्र बंधु माझे म्हणसी झणी | न पवती निर्वाणी धांवणिया ॥५॥
नामा म्हणे वेगी होऊनि सावधान | जाई येक्या शरण केशवराजा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग