ज्या सुखासी नाही अंत
२3२६.
ज्या सुखासी नाही अंत । ते सुख पाहे हृदयांत ॥१॥
सुख सुखाची मिळणी करुनी । घेईक आपुले मनी ॥२॥
सुखे सुखानुभाव । हाचि ब्रह्माविद्येचा भाव ॥३॥
सुखे सुखाची मांडणी । शरण एका जनार्दनी ॥४॥