वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

येणे कृष्णें आमुचे ख

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090382 · अभंग क्र. ६८

68.
येणे कृष्णें आमुचे खादलं दुध दही । फोडोनि टाइलें भाजनें पाही ॥१॥ आवरी आवरी बाई आपुला कान्हा । न कळे याची कारणी ब्रह्मादिका नये ध्याना ॥२॥ घेऊनियां पोरें घरामध्ये येतो पाहे । चोरी करुनिया पळुनी जातो लवलाहें ॥३॥ एका जनार्दनी किती सांगू गार्‍हाणे । पुन्हा आलिया यासी शोक लावीन सत्य जाणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग