नावडे ते जना देवा ।
739.
नावडे ते जना देवा ।
का हो वदवा मज हाती ॥१॥
आइते प्रसाद संतवाणी ।
अमृतझरवणी सुस्वाद ॥२॥
सत्यस्वानुभव बोलिले जे जे ।
प्रगटूनि सहजे सिध्दात ॥३॥
निळा म्हणे तुमच्या वरदे ।
यथानुवादे वचने तिये ॥४॥
739.
नावडे ते जना देवा ।
का हो वदवा मज हाती ॥१॥
आइते प्रसाद संतवाणी ।
अमृतझरवणी सुस्वाद ॥२॥
सत्यस्वानुभव बोलिले जे जे ।
प्रगटूनि सहजे सिध्दात ॥३॥
निळा म्हणे तुमच्या वरदे ।
यथानुवादे वचने तिये ॥४॥