नावडे आणिक ।
740.
नावडे आणिक ।
बुध्दि झाली तादात्मक ॥१॥
तेचि बैसले रुपडे ।
माजी डोळिया निवाडे ॥२॥
लांचावली वाणी ।
न निघे ते तुमच्या गुणी ॥३॥
निळा म्हणे श्रवणी कीर्ति ।
ह्रदयी अखंड सगुणमूर्ती ॥४॥
740.
नावडे आणिक ।
बुध्दि झाली तादात्मक ॥१॥
तेचि बैसले रुपडे ।
माजी डोळिया निवाडे ॥२॥
लांचावली वाणी ।
न निघे ते तुमच्या गुणी ॥३॥
निळा म्हणे श्रवणी कीर्ति ।
ह्रदयी अखंड सगुणमूर्ती ॥४॥