वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

कासया निर्मिला अपवित

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086786 · अभंग क्र. १९०२

1902.
कासया निर्मिला अपवित्र संसार । न घडे विचार योग्यायोग्य ॥१॥
दिननिशी मना द्रव्याची वासना । परी नारायणा स्मरण नाही ॥२॥
ऐसी मी भुललों प्रपंच लिगाडीं । एक जनार्दनी उडी घाली देवा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग