कासया संसार लाविला छ
1903.
कासया संसार लाविला छंद । तेणे हा गोविद अंतरला ॥१॥
न कळे दिवस जातो तेंकळेना । संसार फिरतसों ॥२॥
एका जनार्दनी भाकितो करुणा । माझिया वचना चित्त द्यावे ॥३॥