धरि माझे मना । नाही
146.
धरि माझे मना । नाही नाही नारायणा ॥१॥
बहुचि जाचलो संसारे । झालो दु:खाचे पाझरे ॥२॥
भोग भोगणे हे सुख । परि शेवटी आहे दु:ख ॥३॥
भारवाही झालो । वाउग्या छंदा नागवलों॥ ॥४॥
दया करा पंढरीराया । चोखा लगातसे पाया ॥५॥