साधु आणि संत । जन्म
156.
साधु आणि संत । जन्म द्यावा जी कलींत ॥1॥
मागणे ते हेचि देवा । कृपा करी हो केशवा ॥2॥
संत दयाळ परम । तया साक्षी नारायण ॥3॥
जनी म्हणे ऐसे साधु । तयापाशी तू गोविंदु ॥4॥
156.
साधु आणि संत । जन्म द्यावा जी कलींत ॥1॥
मागणे ते हेचि देवा । कृपा करी हो केशवा ॥2॥
संत दयाळ परम । तया साक्षी नारायण ॥3॥
जनी म्हणे ऐसे साधु । तयापाशी तू गोविंदु ॥4॥