विटेवरी ब्रह्म दिस ।
157.
विटेवरी ब्रह्म दिस । साधु संतांचा रहिवास ॥1॥
देव भावाचा अंकित । जाणे दासाचे ते चित्त ॥2॥
भक्ति जनी मागे देवा । तिचा मनोरथ पुरवा ॥3॥