वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 6. मागणे

ऐसा वर देई हरी । गां

🙏 16. संत जनाबाई · ABH-073926 · अभंग क्र. १५५

155.
ऐसा वर देई हरी । गांई नाम निरंतरी ॥1॥
पुरवी आस माझी देवा । जेणे घडे तुझी सेवा ॥2॥
हेचि आहे माझे मनी । कृपा करी चक्रपाणी ॥3॥
रुप न्याहाळूनिया डोळा । मुखी नाम लागो चाळा ॥4॥
उदाराच्या राया । दासी जनी लागे पाया ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग