वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 117. दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४

ज्यासी दहा शिरें माथ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086465 · अभंग क्र. ३३६०

3360.
ज्यासी दहा शिरें माथा । वीस हाती येता । नेदुनी सर्वथा । जीवे मारी ॥१॥
गांठी घ्यावया नाही । आता करील काई । म्हणोनि राखी गाई । गवळीयांच्या ॥२॥
तेथेंही न संडी परी । दही दूध चोरी । भोगिल्या परनारी । मूळ माईके ॥३॥
बुध्दी बोध ठेला । एका जनार्दनी अबोला । कांही न बोल बोला । ठेवणें गट्ट करुनी ठेला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग