कसा मला टाकुनी गेला
152.
कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥
रामाविण जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥
रामाच्या विण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥
एका जनार्दनी पाहुनी डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥