वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 167. भुत्या ३७४५

भुत्या ३७४५

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084767 · अभंग क्र. ३७४५

3745.
भुत्या ३७४५

भवानी मी तुझा भुत्या खरा ॥धृ.॥ ।अनुहात चवंडक वाजत डुगडुग । होतो घोष बरा ॥१॥ बोधाची परडी ज्ञानाचा संबळ । अज्ञान तोपोत खरा ॥२॥ एका जनार्दनी भुत्या मी जालो । तुझे पायी मी खरा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग