तुळसीची आरती ३९९९
3999.
तुळसीची आरती ३९९९
प्रात:काळी तुझे उत्तम रुप । दर्शन केलिया जाईल पाप । पुजन केलीया प्राप्तवैकुंठ । न कळे महिमा तुझी तुं माय श्रेष्ठ ॥१॥ जयदेव जयदेव जयमाय तुळशी । कलीयुगीं तारकतु एक होशी ॥धृ.॥ उत्तम रुप स्वरुप सुंदरी । तुझे अंगी वेद असे मै चारी । तुझी पुजा करिती पुष्पेंनरनारी । त्यासी भुक्ति मुक्ति होती पैंचारी ॥२॥ थोर तुझा महिमा कार्तिक मासीं । राधा दामोदरअसती तुजपागी । तुळशी वृंदावनी तुं हो राहासी । तुझा महिमा आहे समस्त देवासी ॥३॥ रामकृष्णतुळशी नाही हो भेद । तुळशी वृंदावनी असती गोविंद । तुळशी वृंदावनी करिती आनंद । एकाजनार्दनी तुळशीचा छंद॥३॥
