पाय जोडूनि विटेवरी ।
34.
पाय जोडूनि विटेवरी । कर ठेउनी कटावरी ॥1॥
रुप सांवळे सुंदर । कानी कुंडले मकराकार ॥2॥
गळा माळ वैजयंती । पुढे गोपाळ नाचती ॥3॥
गरूड सन्मुख उभा । ह्मणे जनी धन्य शोभा ॥4॥