निवृत्ती सोपान मुक्त
1067.
निवृत्ती सोपान मुक्ताई धाकुटी | धारियेली कंठी पांडुरंगे ॥१॥
कळवळिली मनी करिती दीर्घ ध्वनी | आठविती मनी ज्ञानदेव ॥२॥
विकळ जाले चित्त संत हे दुश्चित | नामा विकळ तेथ होत असे ॥३॥