वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

तिघा जणा लागी केले स

🙏 4. संत नामदेव · ABH-081732 · अभंग क्र. १०६८

1068.
तिघा जणा लागी केले समाधान | सांगितली खूण अंतरीची ॥१॥
कलियुगी जग आत्याती करिती | साहवेना की यासी कांही केल्या ॥२॥
पापी उद्धरिले पतित तारिले | जड पावविले मोक्षपंथी ॥३॥
नामा म्हणे याचे करिता समाधान | कळले अंत:करण मन यांचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग