निवृत्ती सोपान आणिक
1066.
निवृत्ती सोपान आणिक मुक्ताई | जातती पाही कोणीकडे ॥१॥
देवासी गूहयार्थ केला पा एकांत | ज्ञानदेवे हित आरंभिले ॥२॥
नामा म्हणे अवघे बसा एकीकडे | ऐको द्या निवडे गुज याचे ॥३॥