वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

अरे गिळिले हो संसारे

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072766 · अभंग क्र. १५६

156.
अरे गिळिले हो संसारे । काही तरी राखा खरे ।
दिला करुणाकरे । मनुष्यदेह सत्संग ॥१॥
येथे न घली न घली आड । संचितसा शब्द नाड ।
उठाउठी गोड । बीजे बीज वाढवी ॥२॥
केले ते क्रियमाण । झाले ते संचित म्हण ।
प्रारब्ध जाण । उर‍उरित उरले ते ॥३॥
चित्त खोटे चालीवरी । रोग भोगाचे अंतरी ।
रसना अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग