वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 191. सख्य

विष पाजावया पूतना ते

🙏 4. संत नामदेव · ABH-082923 · अभंग क्र. १६९८

1698.
विष पाजावया पूतना ते आली | ते तुवा तारिली काय म्हणुनि ॥१॥
पुसा या म्हणोनि वेश्या वोभाईलि | ती तुवा तारिली काय म्हणूनि ॥२॥
पिंगळेची आख्या पुराणी ऐकिली | ते तुवा तारिली काय म्हणुनि ॥३॥
गौतमाचे शाप अहल्या शिळा जाली | ते तुवा तारिली काय म्हणुनि ॥४॥
नामा म्हणे केशवा अकळ तुझी करणी | विसंबसी झणी तूंचि मज ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग