ऐसे जे धाले पुर्ण नि
1885.
ऐसे जे धाले पुर्ण निमाले । ते नाही आले परतोनियां ॥१॥
घडीनें घडी चढतसे गोडी । अखंड आवडी संतापायीं ॥२॥
सांडोनिया काम स्मरे रामनाम । अंतरी ते प्रेम धरुनिया ॥३॥
एका जानर्दनी रंगले नामी । तया वंदुं आम्ही सर्वभावे ॥४॥