चंचळत्व मनाचे मोडे ।
1886.
चंचळत्व मनाचे मोडे । दृष्टीचें स्थिरत्व जोडे । सहज समाधि घडे । हरिकॄपेनें पाहे पा ॥१॥
पवफ़्न पवनाची आटणी । आसनी दृढ दृष्टी ठेउनी । गोल्हाट भेदोनी । त्रिकुटाचल मस्तकी ॥२॥
निरालंबी विश्रांति । पूर्ण एकाजर्नादन स्थिति । अखंड भोगिताति । जनार्दन कृपें ॥३॥
