न धरी लौकिकाची लाज ।
693.
न धरी लौकिकाची लाज । तेणे सहज नामगावे ॥१॥
अनायासेंदेव हाता । साधन सर्वथा दुजे नाही ॥२॥
साधन ते खटपट । नाम वरिष्ठ नित्य गावे ॥३॥
एका जनार्दनी सोपा । विठ्ठलनाम मंत्र जपा ॥४॥