बोल बोलता वाचे । नाम
694.
बोल बोलता वाचे । नाम आठवींविठ्ठलाचें ॥१॥
व्यर्थ बोलणे चावटी । नामावांचुनी नको होटी ॥२॥
नाम हे परमामृत । नामे पावन तिन्हें लोक ॥३॥
नाम सोपे भूमंडळी । महापापां होय होळी ॥४॥
एका जनार्दनी शरण । नाम पतीतपावन ॥५॥