वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

न लगे भुक्ति मुक्ति

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075346 · अभंग क्र. १४८

148.
न लगे भुक्ति मुक्ति वैकुंठींचा वास । सुखे पंढरीस राहीन देवा ॥१॥
आणिक सांकडे घडोत नानापरी । परी मी पंढरी सोडोनी न वजे कोठे ॥२॥
खावयासी जरी न मिळेचि अन्न । उदक सवान धणिवरी ॥३॥
कोणी निंदो कोणी म्हणोत का वेडा । जेणे नव्हे पीडा भजनासी ॥४॥
चोखा म्हणे मज आहे हेंच सुख । आणिके ठायी दुःख नानापरीचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग