किती किती लडिवाळे ।
123.
किती किती लडिवाळे । कवतुके पुरविले लळे ॥१॥
तया परिस तुझे घरी । भुललासे देखो हरि॥ ॥२॥
नावडे आसन वसन । नावडेचि सिंहासन ॥३॥
भूक ताहान नाठवे कांही । चोखा म्हणे नवल पाही ॥४॥