ब्रम्हसंपत्ती वरी तय
1354.
ब्रम्हसंपत्ती वरी तया ।
आवडे जया संतसंग ॥१॥
त्रिकाळज्ञानी होय तो नर ।
आत्मसाक्षात्कार भोगप्राप्ती ॥२॥
शांति दया क्षमा सिध्दी ।
बोलता समाधी चालता त्या ॥३॥
निळा म्हणे एवढा लाभ ।
जोडे त्या स्वयंभ भागयवंता ॥४॥
1354.
ब्रम्हसंपत्ती वरी तया ।
आवडे जया संतसंग ॥१॥
त्रिकाळज्ञानी होय तो नर ।
आत्मसाक्षात्कार भोगप्राप्ती ॥२॥
शांति दया क्षमा सिध्दी ।
बोलता समाधी चालता त्या ॥३॥
निळा म्हणे एवढा लाभ ।
जोडे त्या स्वयंभ भागयवंता ॥४॥