बोलविला बोले वेद ।
1353.
बोलविला बोले वेद ।
म्हैसा सुबुध्द स्वरान्वये ॥१॥
काय एक न करा देवा ।
भिंती चालवा निचेष्टिता ॥२॥
शिष्यालागी देता बोध ।
नलगे पलाघे निमिष्यहि ॥३॥
निळा म्हणे ज्ञानेश्वरा ।
मजहि अंगिकारा रंका दीना ॥४॥
1353.
बोलविला बोले वेद ।
म्हैसा सुबुध्द स्वरान्वये ॥१॥
काय एक न करा देवा ।
भिंती चालवा निचेष्टिता ॥२॥
शिष्यालागी देता बोध ।
नलगे पलाघे निमिष्यहि ॥३॥
निळा म्हणे ज्ञानेश्वरा ।
मजहि अंगिकारा रंका दीना ॥४॥