वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

भक्तसेवेच्या उपकारे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089497 · अभंग क्र. १३५५

1355.
भक्तसेवेच्या उपकारे ।
बहुत आभारे दाटलो ॥१॥
काय उत्तीर्ण व्हावे यासी ।
रुकमाईसी विचारी ॥२॥
देता काहीच न घेती ।
उदासवृत्ती सर्वदा ॥३॥
निळा म्हणे जिवींचि जडले ।
तिही मज केले अंकित ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग