वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

सांपडली हे सुगम वाट

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089598 · अभंग क्र. १३८९

1389.
सांपडली हे सुगम वाट ।
हरीचिया पाठ नामाचा ॥१॥
ब्रम्हानंदे करिती घोष ।
कीर्तनी उल्हास नित्यानी ॥२॥
हरीचिया प्रेमे रंगोनिया गेले ।
देहीचे विसरले देहभाव ॥३॥
निळा म्हणे जिंकोनि काळा ।
भोगिती सोहळा वैकुंठीचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग