सांगो जाता शब्दचि वि
1388.
सांगो जाता शब्दचि विरे ।
जेवि अंधारे रविभेटी ॥१॥
सागरी ठाव बुडीही देता ।
न लभेची सर्वथा निर्बुजला ॥२॥
यापरि शब्द न पवेचि तेथे ।
कैसेनि सुखाते अनुवादे ॥३॥
निळा म्हणे जाणती संत ।
आहे सिध्दात तेथींचा तो ॥४॥
1388.
सांगो जाता शब्दचि विरे ।
जेवि अंधारे रविभेटी ॥१॥
सागरी ठाव बुडीही देता ।
न लभेची सर्वथा निर्बुजला ॥२॥
यापरि शब्द न पवेचि तेथे ।
कैसेनि सुखाते अनुवादे ॥३॥
निळा म्हणे जाणती संत ।
आहे सिध्दात तेथींचा तो ॥४॥