वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

सीत बुंद प्राप्त ज्य

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089462 · अभंग क्र. १३९०

1390.
सीत बुंद प्राप्त ज्यासी ।
निजात्मसुखासी तो पावे ॥१॥
जेथे उभे संतजन ।
नारायण समावेत ॥२॥
तया सुखा उणे नाही ।
लोकी तिही पूज्य तो ॥३॥
निळा म्हणे हरीचे शेष ।
करीत नाश कल्मषा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग