घांट गर्जे महाव्दारी
778.
घांट गर्जे महाव्दारी ।
विठ्ठल नामे वागेश्वरी ॥१॥
निळा उभा तो देखिला ।
भाव भक्ति आलिंगिला ॥२॥
इटे उभा तो देखिला ।
भाव भक्ति आलिंगिला ॥३॥
निळा म्हणे आवडी पोटी ।
हदय सांठविला संपुष्टी ॥४॥
778.
घांट गर्जे महाव्दारी ।
विठ्ठल नामे वागेश्वरी ॥१॥
निळा उभा तो देखिला ।
भाव भक्ति आलिंगिला ॥२॥
इटे उभा तो देखिला ।
भाव भक्ति आलिंगिला ॥३॥
निळा म्हणे आवडी पोटी ।
हदय सांठविला संपुष्टी ॥४॥