मज करु दिली नाही सेव
2510.
मज करु दिली नाही सेवा । दाविले देवा देहींचे ॥१॥
जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपुर्ण ॥२॥
भिन्न भिन्न नाही मनी । भरलासे जनी वनी ॥३॥
एका जनार्दनी शरण । सर्वा ठायी व्यापक जाण ॥४॥