सायासाचें बळ । ते आज
2509.
सायासाचें बळ । ते आजी जाहलें अनुकुळ ॥१॥
धन्य जाहलें धन्य जाहलें । देवा देखिले हृदयी ॥२॥
एका जनार्दनी संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ॥३॥