पुढलीये जन्मी नामा त
3552.
पुढलीये जन्मी नामा तो अंगद । भक्तिभावें तोषविला राम सदगद ॥१॥
परंपरा भक्ति हेचि असे भाक । देऊनिया देवे केले कौतुक ॥२॥
एका जनार्दनी भक्ताचे मनोरथ । स्वये रमानाथ पुरवितसे ॥३॥