वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

श्रीनामदेवचरित्र - अ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084153 · अभंग क्र. ३५५१

3551.
श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

पूर्वी हिरण्यकश्यपाचे कुळीं । नामा जन्मे भूमंडळी ॥१॥
तेथे हरिभक्ति करी । तेणे तोषला नरहरी ॥२॥
घेउनी अवतार । राखी भक्तासी सादर ॥३॥
भक्ताचा अंकित । एका जनार्दनी शरणागत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग