जाणीवेचा झाला फुंद ।
1434.
जाणीवेचा झाला फुंद ।
भाग्य मंद नेणे तो ॥१॥
सांगताहि न मानी हीत ।
करी आघात आपुल ॥२॥
मना आला अर्थ काढी ।
ओढे ओढे अहंतेचे ॥३॥
निळा म्हणे व्दैतबुध्दि ।
नये तो कधी परिपाका ॥४॥
1434.
जाणीवेचा झाला फुंद ।
भाग्य मंद नेणे तो ॥१॥
सांगताहि न मानी हीत ।
करी आघात आपुल ॥२॥
मना आला अर्थ काढी ।
ओढे ओढे अहंतेचे ॥३॥
निळा म्हणे व्दैतबुध्दि ।
नये तो कधी परिपाका ॥४॥