वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २४. ढोंगी संत

त्रास उपजे माझिया मन

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088551 · अभंग क्र. १४३३

1433.
त्रास उपजे माझिया मना ।
अवलोकिता त्यांच्या वदना ॥१॥
जे या दुषिती नामासी ।
कृत्रिम करिती उपदेशासी ॥२॥
सांगती पाखंड ।
बोल बोलोनिया वितंड ॥३॥
निळा म्हणे जाती ।
घेउनी नरका शिष्यांप्रती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग