वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २४. ढोंगी संत

तत्वता न कळे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088565 · अभंग क्र. १४३५

1435.
तत्वता न कळे ।
आले मना ते चावळे ॥१॥
खरियासी मानी खोटे ।
खोटे खया ऐसे वाटे ॥२॥
अंध न देखे निवाडू ।
तम तैसा हाचि उजिवडू ॥३॥
निळा म्हणे बुध्दिमळीन ।
नेणे पाप की हे पुण्य ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग