वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

बाप श्रोतियाचा राजा

🙏 16. संत जनाबाई · ABH-074111 · अभंग क्र. ११४

114.
बाप श्रोतियाचा राजा । कैसी उभारिली ध्वजा ॥1॥
एक झाला परिक्षिती । ऐसे पवाडे गर्जिती ॥2॥
भागवती रससुखे । द्रौपदी वाढी सावकाशे ॥3॥
ज्याची ऐकता गर्जना । कंप काळाचिया मना ॥4॥
सात दिवस वृष्‍टि झाली । जनी म्हणे मात केली ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग